Holidays List

SV Primary School Vidyapeeth    11-Nov-2025
Total Views |
पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग सर्व माध्यम शालेय सुट्ट्या
 
(उर्दू माध्यम वगळून) सन २०२५
 
अ. क्र. वार दिनांक तपशील
१ सोमवार १३/०१/२०२५ भोगी
२ मंगळवार १४/०१/२०२५ मकरसंक्रांती
३ शनिवार १५/०२/२०२५ मनपा वर्धापन दिन
४ बुधवार १९/०२/२०२५ छत्रपती शिवाजी महाराज जयंती
५ बुधवार २६/०२/२०२५ महाशिवरात्री
६ गुरुवार १३/०३/२०२५ होळी
७ शुक्रवार १४/०३/२०२५ धूलिवंदन
८ सोमवार ३१/०३/२०२५ रमजान ईद
९ गुरुवार ०२/०४/२०२५ महावीर जयंती
१० सोमवार १४/०४/२०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
११ शुक्रवार १८/०४/२०२५ गुड फ्रायडे
१२ बुधवार ३०/०४/२०२५ अक्षय तृतीया
१३ गुरुवार ०१/०५/२०२५ महाराष्ट्र दिन
१४ शुक्रवार २०/०६/२०२५ पालखी आगमन
१५ मंगळवार २९/०७/२०२५ नागपंचमी
१६ शनिवार ०९/०८/२०२५ रक्षाबंधन
१७ गुरुवार १४/०८/२०२५ पतेती
१८ शुक्रवार १५/०८/२०२५ स्वातंत्र्य दिन
१९ शनिवार १६/०८/२०२५ गोपाळकला
२० मंगळवार २६/०८/२०२५ हरतालिका
२१ बुधवार २७/०८/२०२५ गणेश चतुर्थी
२२ सोमवार ०१/०९/२०२५ गौरी पूजन
२३ मंगळवार ०२/०९/२०२५ गौरी विसर्जन
२४ शुक्रवार ०५/०९/२०२५ ईद-ए-मिलाद
२५ शनिवार ०६/०९/२०२५ अनंत चतुर्दशी
२६ सोमवार २२/०९/२०२५ घटस्थापना
२७ गुरुवार ०२/१०/२०२५ दसरा / गांधी जयंती
२८ बुधवार ०५/११/२०२५ गुरुनानक जयंती
२९ शनिवार १५/११/२०२५ आळंदी यात्रा
३० गुरुवार २५/१२/२०२५ नाताळ