HM Message

HM Message

नमस्कार, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेत आपले हार्दिक स्वागत. 14 जून 1972 साली आपल्या शाळेची स्थापना पुणे विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात झाली. आपल्या संस्थेचा व शाळेचा गौरवशाली इतिहास आहे. विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आपली शाळा सुरू झाली.

Spacious Classrooms

Transport

Each Students Counselling

Notice Board